IMPIMP

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

by bali123
after all bjp chandrakant patil played official role pawar shah meeting

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. पण या तिन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे भेट झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

पुणे पोलिस आयुक्तांची चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, दोन कारणांसाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यामध्ये लॉकडाऊन हा पर्याय नाही, यासंदर्भात चर्चा केली. तसेच पवार-शहा भेटीवर पाटील म्हणाले, ‘एकत्र येणे, भेटणे ही आपली संस्कृती आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. जर शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली असेल. या भेटीत राजकीय चर्चा झाल्या की नाही याबाबत माहिती नाही’.

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

दरम्यान, शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकार टिकेल हे सांगावे लागत आहे. म्हणजे यामागे काहीतरी गडबड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे पक्ष पुन्हा एकत्र येतील असे अनेकांचा अंदाज आहे. पण आता पुन्हा एकत्र येण्यासारखे नाही, असे स्पष्टीकरणही चंद्रकांत पाटील यांनी दिले.

लॉकडाऊन हा पर्याय नाही
रात्रीची संचारबंदी ठीक आहे. पण आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू. लॉकडाऊननंतर आता लोकांनी व्यवहार सुरु केले आहेत. व्यापारी आणि सामान्य लोकही लॉकडाऊनला विरोध करणार आहेत. लॉकडाऊन हा उपाय नसून, टेस्टिंग सेंटर वाढवा, आता सर्व घरी बसा हे शक्य नाही, असेही ते म्हणाले.

Also Read

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

 

त्या’ वक्तव्याबाबत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले; म्हणाले – ‘मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये’

 

Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही

 

वसुलीच्या आरोपावरून आपल्याच लोकांकडून मिळाला घरचा ‘आहेर’ ! अनिल देशमुख म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी, सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी चौकशी’

Related Posts