IMPIMP

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण…’

by bali123
vanchit bahujan aghadi prakash ambedkar meets governor paramabir singh letter president rule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यावरून ठाकरे सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा मागितला जात आहे. त्यानंतर आता यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर prakash ambedkar  यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

प्रकाश आंबडेकर prakash ambedkar यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आतापर्यंत 100 कोटी जमा करण्याचं पत्र समोर आले आहे. त्यामधून 2300 कोटी रुपये जमा केल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा करण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल आम्हाला वाटत नाही. तर पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला की मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे’.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

तसेच महाराष्ट्रातील सध्या राजकारण आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रकारे पोलिसांचा वापर होतोय आणि आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे पोलिस सांगत आहेत. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

…पण सभागृह बरखास्त करू नये
याबाबतचा रिपोर्ट राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू करणे गरजेचे आहे. पण सभागृह बरखास्त करू नये. कारण तिथे काही चांगले आमदार आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts