IMPIMP

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

by bali123
west bengal assembly election 2021 Nusrat Jahan old video shared bjp

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – खासदार आणि टीएमसी स्टार प्रचारक नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात त्या निवडणुक प्रचारावेळी रागावल्याचं दिसत आहे. भाजपनं हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Legislative Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. अशात राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा जोर वाढवला आहे.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

प. बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी नसुरत जहाँ Nusrat Jahan एका रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रचारादरम्यान त्यांना अचानक राग आला. गाडीत उभ्या असणाऱ्या नुसरत जहाँ म्हणतात, एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचार करत आहे. एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही. यानंतर त्या रागात गाडीतून उतरतात आणि निघून जातात. त्यांचा हा 25 सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

प. बंगाल भाजपनं जहाँ Nusrat Jahan यांचा हाच व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. यात जहाँ अचानक चिडल्याचं दिसत आहे. दरम्यान भाजपनं हा व्हिडीओ शेअर करताना #MamataLosingNandigram असा हॅशटॅगही वापरला आहे. व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Also Read

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

 

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण

 

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

Related Posts