IMPIMP

Contactless Service | SBI ने 44 कोटी ग्राहकांना ‘या’ 2 आवश्यक नंबरची दिली माहिती, जाणून घ्या

by bali123
SBI Tax Savings Scheme | save income tax through sbi tax savings scheme check interest rate and other details

नवी दिल्ली : Contactless Service | एसबीआय (SBI) मध्ये खाते असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या कस्टमर्ससाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस (Contactless Service) ची सुरुवात केली आहे. आता यूजर्स घरबसल्या फोनवरच बँकेशी संबंधीत कामे करू शकतील. बँकेने ट्विट करून या नंबरची माहिती दिली आहे.

एसबीआयने जारी केले टोल फ्री नंबर

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, घरी रहा, सुरक्षित रहा…आम्ही तुमची सेवे करण्यासाठी तिथे आहोत.
एसबीआय तुमच्यासाठी एक संपर्करहित सेवा प्रदान करत आहे जी तुमची तात्काळ बँकेची गरज पूर्ण करण्यासाठी मदत करेल.
आमचा टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा.

एका फोनवर मिळतील या सर्व सुविधा

एसबीआयने ट्विटसह एक व्हिडिओ अटॅच केला आहे.
यामध्ये सांगितले आहे की, यानंबरवर कॉल करून कस्टमर्स कोण-कोणत्या सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात.
व्हिडिओनुसार, अकाऊंट बॅलन्स आणि लास्ट 5 ट्रांजक्शन, ATM बंद किंवा चालू करणे, ATM पिन किंवा ग्रीन पिन जेनेरेट करणे, नवी एटीएमसाठी अप्लाय करण्यासाठी या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता.

कधीही फोनमध्ये सेव्ह करू नका हे नंबर्स

बँकेने म्हटले आहे की, बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर किंवा त्याचे छायाचित्र ठेवल्याने सुद्धा तुमची माहिती लीक होण्याचा धोका आहे.
सोबतच तुमचे अकाऊंट सुद्धा पूर्णपणे रिकामे होऊ शकते.

Web Title : Contactless Service | sbi issue toll free number for many services customers check these number here

World Entrepreneurs’ Day | तुम्ही सुद्धा सुरू करू शकता आपला व्यवसाय, मोदी सरकार देईल 10 लाखाची मदत; जाणून घ्या

7th pay Commission | मोदी सरकारने ‘या’ कर्मचार्‍यांना दिली 25 टक्के DA ची भेट, पण ‘या’ पध्दतीनं होईल पेमेंट, जाणून घ्या

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणीचा आणखी एक गुन्हा 

Related Posts