IMPIMP

Coronavirus in Pune : पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक ! 24 तासात नवे 2 हजार 752 नवे पॉझिटिव्ह

by bali123
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरातील एकाच दिवसांत २ हजार ७५२ नवीन कोरोना corona रुग्ण सापडण्याचा उच्चांक गुरूवारी (ता.१८) नोंदला गेला आहे. शहरात गेल्या वर्षभरात आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने एका दिवसातील नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. आजच्या या नवीन उच्चांकांने याआधीचा उच्चांक मोडला गेला आहे.

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

– दिवसभरात २७५२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ८८५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोना corona  बाधीत २८ रुग्णांचा मृत्यू. ०६ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ४४० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २२६५४९.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६८७७.
– आतापर्यंत एकूण मृत्यू -५००२.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २०४६७०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११८३५.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts