IMPIMP

होळीनंतर सोन्याच्या दरात घसरण ! जाणून घ्या आजचे दर

by bali123
hike in price of gold and silver today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोन्याच्या gold दरात आजही घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एका वेबसाईटच्या माहितीनुसार आजचा सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४२ हजार ९७० रुपये इतका आहे. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एप्रिल महिन्यासाठीच्या किमतीमध्ये ०.३३ टक्क्यांची घसरण दाखवत असून १० ग्रॅमसाठी ४४ हजार ५५० रुपये इतका झाला आहे. तसेच चांदीच्या दरातही ०.४६ टक्क्यांची घसरण झाली आहे. आज चांदीचा दर प्रतिकिलो ६३ हजार ८८० रुपये इतका झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांची घट झाली आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४३ हजार ९७० रुपये इतका झाला आहे. तसेच प्रत्येक राज्यातील करानुसार सोन्याचा दरात चढउतार होतात.

राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर काय?
मुंबई : २२ कॅरेट सोन्याचा gold दर ४२ हजार ९८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ९८० रुपये इतका आहे.
पुणे : २२ कॅरेट सोन्याचा gold दर ४२ हजार ९८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ९८० रुपये इतका आहे.
बंगळुरू : २२ कॅरेट सोन्याचा gold दर ४१ हजार ७०० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ४५ हजार ४९० रुपये आहे.
हैदराबाद : २२ कॅरेट सोन्याचा gold दर ४१ हजार ७०० रुपये, तर २४ कॅरेटसाठी ४५ हजार ४९० रुपये आहे.

बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सोन्याचा gold सर्वात कमी दर नोंदवण्यात आला आहे.

Also Read:

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

 

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

 

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts