IMPIMP

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

by bali123
Gold Silver Price Today | gold and silver prices increase check latest gold rate aajcha sonyacha dar

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने gold  -चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोने gold  -चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत सोने चांगलेच स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरात 8,000 रुपये प्रति 100 ग्रॅमची घसरण झाली. त्यानुसार, प्रतितोळा सोने 800 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

‘गुडरिटर्न’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्चपासून सोन्याच्या दरात सलग घसरण होत आहे. 22 कॅरेट सोन्याचे gold  दर 43,000 रुपये प्रतितोळा झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 44,000 रुपये प्रतितोळा झाला आहे. राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 44,050 रुपये प्रतितोळा झाला आहे. तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 42,280 रुपये प्रतितोळा याशिवाय कोलकातामध्येही 22 कॅरेट सोने 44,400 रुपये प्रतितोळा झाले आहे.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा दर
24 कॅरेट सोने प्रतितोळा (10 ग्रॅम)

मुंबई : 44,000 रुपये प्रतितोळा

पुणे : 44,000 रुपये प्रतितोळा

कोलकाता : 47,000 रुपये प्रतितोळा

बंगळुरू : 45,700 रुपये प्रतितोळा

हैदराबाद : 45,700 रुपये प्रतितोळा

दिल्ली : 48,050 रुपये प्रतितोळा

चेन्नई : 46,120 रुपये प्रतितोळा

22 कॅरेट सोने प्रतितोळा (10 ग्रॅम)

पुणे : 43,000 रुपये प्रतितोळा

मुंबई : 43,000 रुपये प्रतितोळा.

चेन्नई : 42,280 रुपये प्रतितोळा

कोलकाता : 44,400 रुपये प्रतितोळा

बंगळुरू : 41,900 रुपये प्रतितोळा

हैदराबाद : 41,900 रुपये प्रति तोळा

दिल्ली : 44,050 रुपये प्रतितोळा

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

 

Related Posts