IMPIMP

जिलेटिनच्या कांड्या सचिन वाझेंनी खरेदी केल्या; एनआयएकडून खुलासा

by bali123
sachin vaze procured explosives found suv near mukesh ambani house mumbai says nia

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या निलंबित असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांचे नाव अँटालिया स्फोटके प्रकरणात घेण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता सचिन वाझे sachin vaze यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. यामध्ये स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांनी नाही तर त्यांच्या खाजगी ड्रायव्हरने पार्क केल्याची माहिती दिली जात आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न; फक्त ‘या’ तीनच नेत्यांचीच उपस्थिती

सचिन वाझे sachin vaze यांच्याविरोधात पुरावे मिळाल्याने त्यांना 13 मार्चला अटक करण्यात आली. तेव्हापासून एनआयएने तपास सुरु केल्यानंतर त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे मिळाले आहेत. एनआयएच्या तपासात अनेक मोठे खुलासे होत आहेत. त्यामध्ये सचिन वाझे यांनी जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या, त्याची खरेदी कुठून केली, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये आढळलेल्या कांड्या स्वत: सचिन वाझे यांनी खरेदी केल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांकडून दिली जात आहे.

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

तसेच सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेजही नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचे पुरावे सापडू नये म्हणून सचिन वाझे यांनी डेस्कटॉप, प्रिंटर, लॅपटॉप, हार्ड डिस्क, नंबर प्लेट आणि सीपीयू या वस्तू मिठी नदीत फेकून दिल्या आहेत, अशी माहितीही देण्यात येत आहे.

Also Read:

सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे? असा सवाल करत नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले…

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts

Leave a Comment