IMPIMP

Gold-Silver Rate Today : महिन्याभरात सोन्याच्या किंमतीत तब्बल 1800 रुपयांची घट; चांदीच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे दर

by bali123
gold silver rates today increased today 10 gram gold today rs 47415

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सोनं Gold खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीच्या आधी सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं दिसत आहे. आज सोन्याची किंमत Gold price कमी झाल्याचं पहायला मिळालं. सोनं मार्च महिन्यात तब्बल 1800 रुपयांहून अधिक दरानं स्वस्त झालं आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याचा भाव 147 रुपयांनी घसरला आहे. प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा आजचा भाव 44,081 रुपये एवढा झाला आहे. 1 मार्च रोजी प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्यासाठी हाच भाव 45,920 रुपये एवढा होता.

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

एकीकडे सोनं Gold स्वस्त झालं आहे तर चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. आज दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीचा भाव 1036 रुपयांनी वधारला आहे. 1 किलोसाठी चांदीचा भाव 64,276 रुपये एवढा झाला आहे.

एप्रिलसाठीचे एमसीएक्सवरील सोन्याचे दर सायंकाळी 4 वाजता 97 रुपयांनी घसरून 44,598 रुपयांवर होते. तसंच जूनसाठीचे दर 67 रुपयांनी घसरून 45,045 रुपयांवर, ऑगस्टचे दर 208 रुपयांनी घसरून 45,334 रुपयांच्या पातळीवर आहेत.

Coronavirus in Maharashtra : तीन दिवसांत १ लाख केस, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘नियम पाळा, अन्यथा पूर्ण Lockdown’

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे. एप्रिलसाठी सोन्याचे दर 1.32 डॉलरच्या तेजीसह प्रति औंस 1,726.45 डॉलरवर ट्रेंड करताना दिसले होते.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

 

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts