IMPIMP

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

by bali123
ripped jeans will take care of the youth but what about the ripped economy criticism of shiv sena leader urmila matondkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देहरादून येथील कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर urmila matondkar यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार तरुण सांभाळतील, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय असा सवाल सुद्धा उर्मिला मातोंडकर urmila matondkar यांनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महिलासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातून राग व्यक्त व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या अनेक महिला नेत्यांनी ट्वीट करीत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

काय आहे प्रकरण?
फाटक्या जीन्सच्या वापरावरून तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत वक्तव्य करताना त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. त्यामध्ये ते म्हणाले, ‘मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते’.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

यावरून मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. तसेच ते पुढे म्हणाले, ‘माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. तसेच ते पुढे म्हणाले कि पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहावं लागेल. त्यांच्या वक्तव्याचे देशभरातून अनेक पडसाद उमटू लागले आहेत.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts