IMPIMP

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

by bali123
pandharpur assembly by election ncp announced candidate name bhagirath bhalke contest bypoll

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी ncp काँग्रेस कोणाला उमेदावारी देणार याकडे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी राष्ट्रवादीच्या ncp उमेदवाराची घोषणा केली आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भालके विरुद्ध आवताडे असा सामना रंगणार आहे.

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवले आहे. तर आज दुपारी जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली. 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुक होत असून राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा करुन राष्ट्रवादीने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

‘पवार-शाह’ यांच्या भेटीवर संजय राऊतांचं Tweet ! म्हणाले – ‘मी ठामपणे सांगतो…’

जयंत पाटील यांनी ट्वीट करुन भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांच्या मान्यतेनं पंढरपूर-मंगळवेढा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदावार घोषित करण्यात येत आहे. ते नक्की विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे, भगीरथ भालके यांना शुभेच्छा, असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Also Read

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

 

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

 

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

Related Posts