IMPIMP

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

by bali123
working hours pf salary may change from april 1 know what is modi government plan

नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 1 एप्रिलपासून तुमचा पीएफ, कामाचे तास आणि वेतन salary अशा अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. तसेच ग्रॅच्युटी आणि पीएफ देखील वाढणार आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाची टेक होम सॅलरी कमी होणार आहे.

भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ’11 जणांचा जीव गेला तरी ‘सनराईज’वर शिवसेनेचे प्रेम कायम’

1) वेतनात salary बदल होण्याची शक्यता : सरकारच्या प्लॅननुसार 1 एप्रिलपासून मूळ वेतन, एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावे. या बदलामुळे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही फायदा होण्याचा सरकारचा दावा आहे.

पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शरद पवारांना पुन्हा ब्रीज कँडीत दाखल

2) भविष्य निर्वाह निधी वाढण्याची शक्यता ( पीएफ) : नव्या नियमांनुसार पीएफमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इन हँड सॅलरी salary कमी होणार आहे. या बदलामुळे अधिकतर लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होईल. मूळ वेतन वाढल्याने, तुमच्या पीएफमध्येही वाढ होणार आहे.

UPA चं नेतृत्व शरद पवारांनी करावं?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

3) 12 तास काम करण्याचा प्रस्ताव : 12 तास काम करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. तसेच 15 ते 30 मिनिट जादा काम ओव्हरटाईममध्ये सामिल करण्याची तरतूद केली आहे. सध्याच्या स्थितीत 30 मिनिटांहून कमी काळासाठी जादा केल्यास ते ओव्हरटाईममध्ये समाविष्ट केले जात नाही.

‘WHO ने देशाच्या सीमा बंद करायला सांगितल्या तेव्हा PM मोदी ट्रम्पला आणून नाचवत होते’ (Video)

4) सेवानिवृत्तीची रक्कम वाढेल : पीएफची रक्कम वाढल्याने सेवानिवृत्तीच्या रकमेतही वाढ होईल.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

5) 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक : 5 तासांहून अधिक काळ सलग काम करण्यावर प्रतिबंध केला जाणार आहे. सरकारच्या मते, कर्मचाऱ्यांना 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जावा असा प्रस्ताव ठेवला आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts