IMPIMP

Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या दर…

by bali123
hike in price of gold and silver today

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने Gold -चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. सोने Gold -चांदीचा दरात कपात झाली होती. मात्र, आता हे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा दर 65 हजारांवर गेला आहे.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

गुड रिटर्न्सच्या या वेबसाईटनुसार, सोन्याच्या Gold किमतीत 10 रुपये प्रतितोळा वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 1400 रुपये प्रतिकिलो इतकी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये होणारी घसरण ही जास्त कालावधीसाठी नसणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा मूल्य कमी झाले आहे. तसेच वाढत्या महागाईचा दबाव, चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

जगभरातील सध्याची परिस्थिती पाहता सोन्याच्या दहा ग्रॅमचे भाव 53 हजारांवर जातील असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की 2021 मध्ये सोने 63 हजार रुपयांची पातळीही ओलांडू शकेल. त्यामुळे, सोन्याच्या किमतीतील याआधीची घसरण तात्पुरत्या स्वरुपाची आहे.

काय आहेत दर
– 22 कॅरेट सोने Gold – 43,380 रुपये प्रतितोळा

– 24 कॅरेट सोने Gold – 44,380 रुपये प्रतितोळा

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts