IMPIMP

Photos : कंडोमची जाहिरात करणारी ‘ही’ पहिली अभिनेत्री ! बोल्ड विधानांमुळं आजही फेमस

by bali123
pooja bedi shares photos with marc robinson images from controversial ad shoot

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – ज्येष्ट अभिनेते कबीर बेदी आणि प्रसिद्ध नृत्यांगणा, मॉडेल प्रोतिमा यांची कन्या अभिनेत्री पूजा बेदी pooja bedi ला खरी ओळख मिळवून दिलेला सिनेमा म्हणजे जो जीता वहीं सिकंदर तर या सिनेमानंतर पूजाचा एकही सिनेमा चालला गेला नाही. तर सध्या चर्चेत असणारा विषय की, पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात (Advertising) अधिक वादग्रस्त ठरली असून, कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन ही दिसला होता. जाहिरातीला दूरदर्शनवर प्रतिबंध करण्यात आलं होतं. तर काही अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास बंदी घेतली होती. यावरून पूजावर जोरदार टीका झाली होती.

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

अभिनेत्री पूजा बेदी pooja bedi आई वडिलांसारखं तिनेही अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती खूप चर्चेत राहीली. विशेष म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी पूजाचं लग्न झालं. २००३ रोजी पूजाने पहिला पती फरहान फर्नीचरवालाशी घटस्फोत घेऊन वेगळी झाली होती. या पूजाच्या पहिला घटस्फोटाला सध्या १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तर विशेष म्हणजे पूजा ही तब्बल ५ पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु शेवटी मैनेकसह विवाह करून ती संसारात लागली. पूजा बेदीने करिअरच्या प्रारंभीला अनेकांना जोरदार धक्काच दिला होता.

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

दरम्यान, जो जीता वहीं सिकंदर या चित्रपटानंतर पूजाने विषकन्या, लुटेरे, फिर तेरी कहानी याद आए, आतंक ही आतंक आणि शक्ति अशा चित्रपटामध्ये देखील ती दिसली. ‘अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध झाली होती. ९० च्या दशकात कंडोमच्या जाहिरातीने अभिनेत्री पूजा बेदीची मोठी चर्चा झाली. तर विशेष म्हणजे त्यावेळी कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजाने ही जाहिरात करण्याचे धैर्य दाखवले होते. पूजा बेदी एक्सट्रा मॅरीटल अफेअर आणि सेक्स या विषयावरील तिच्या बोल्ड विधानांमुळे प्रसिद्धी आहे. तसेच पूजाला पहिल्या विवाहापासून दोन मुले आहेत आलिया आणि ओमर. पूजा ही संध्या चित्रपटापासून दूर गेली असली तरीही आजही तिच्या बोल्ड अंदाजाने तेवढीच लोकांच्या लक्षात असते. पूजाची मुलगी अलिया फर्निचरवालानेही ‘जवानी जानेमन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून, पूजानंतर आता तिची मुलगी आलिया अधिक चर्चेत आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

Related Posts