IMPIMP

आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण; म्हणाले – ‘मास्क घाला…’

by bali123
maharashtra minister aaditya thackeray tested corona positive

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यानंतर आता राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे aaditya thackeray कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याची माहिती देण्यात आली. आदित्य ठाकरे aaditya thackeray यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली.

…म्हणून काही गोष्टी समोर आणणं गरजेचं म्हणत रोहित पवारांनी साधला जावडेकरांवर ‘निशाणा’

कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्यात कोरोनावरील लसीकरण मोहीमही सुरु आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे aaditya thackeray यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे, की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’.

जयंत पाटील यांना मिळणार गृहमंत्रिपद?, चर्चांना उधाण

दरम्यान, यापूर्वी अनेक नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू यांच्यासह अनेक आमदार, मंत्र्यांना संसर्ग झाला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !

Related Posts