IMPIMP

1 जूननंतर हॉलमार्कशिवाय होणार नाही सोन्याची विक्री, फक्त ‘या’ 3 गुणवत्तेचेच दागिने विकण्यात येणार

by bali123
Gold Silver Price Today | gold and silver prices increase check latest gold rate aajcha sonyacha dar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून सोन्याच्या gold दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले आहे. आता कोणालाही १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाही. यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबणार आहे. तसेच यामुळे ग्राहकांना दर्जेदार सोनं खरेदीची हमी मिळणार आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बीआयएसकडून सर्व नोंदणीकृत ज्वेलर्ससाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

सोन्याची gold शुद्धता आता ३ श्रेणींमध्ये विभागण्यात येणार आहे. यामध्ये २२ कॅरेट, दुसरं १८ कॅरेट आणि तिसरं १४ कॅरेट असे टप्पे असणार आहेत. यामुळे ३ प्रकारातील गुणवत्तेतील सोन्याच्या विक्रीमुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये व्यवहाराची स्पष्टता राहील असे म्हटले आहे.

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

सोन्याच्या दागिन्यांवर असणाऱ्या हॉलमार्कवरून सोन्याची शुद्धता दर्शवण्यात येते. सध्या सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क बंधनकारक नाही आहे. पण आता १ जूननंतर ज्वेलर्सना केवळ हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकता येणार आहेत.

 

हेही वाचा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts