IMPIMP

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

by Team Deccan Express
Anil Deshmukh | cbi summons chief secretary sitaram kunte and dgp sanjay pandey anil deshmukh case ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गृहमंत्रिपदावर असताना अनिल देशमुख anil deshmukh यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता याप्रकरणी अनिल देशमुख यांची सीबीआयकडून तब्बल साडेआठ तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अनिल देशमुख यांना दोन दिवसांपूर्वी समन्स बजावले होते. त्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी दहा वाजता सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाले होते. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. CBI चे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस. यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. देशमुख anil deshmukh यांची तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

अनिल देशमुख यांची चौकशी करण्यापूर्वी सीबीआयने परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. त्यानंतर देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली. तत्पूर्वी प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यानुसारच अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

गृहमंत्रिपदाचा द्यावा लागला होता राजीनामा
अनिल देशमुख anil deshmukh यांचे या खंडणी प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात होती. तसेच त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली जात होती. मात्र, जेव्हा न्यायालयाकडून सीबीआय चौकशी नेमण्यात आली तेव्हा अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Read More : 

नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

 

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

 

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

 

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

 

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

 

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

 

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts